अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी...

चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट...

ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना

पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने...

लॉकडाऊनमुळे जिल्हयात अडकलेले परराज्य तसेच जिल्हयाबाहेरील नागरिक आपल्या मूळगावी रवाना

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे नियोजन पुणे : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण...

अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : रस्ते अपघाताच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी. याद्वारे कार्यक्षेत्रात झालेल्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना...

पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा...

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसन तसेच कोरोना संदर्भातील...

पुणे : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसनाशी निगडीत प्रश्न तसेच प्रकल्पामुळे प्रलंबित असलेल्या विविध विषयांचा आज सविस्तर आढावा घेतला. पुणे जिल्हयातील मदत व...

पुणे जिल्ह्यात इतर राज्य व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण व्यवस्थापन समित्यांची स्थापना- जिल्हाधिकारी नवल...

पुणे : लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकलेले आहेत. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत...

होम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,...