एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती
पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर...
मानवतावादी समाजसेवा संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 75 हजार रकमेचा धनादेश प्रदान
पुणे : येथील मानवतावादी समाजसंवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला.
मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या...
शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...
31 मे पासून तंबाखू नकार सप्ताह – अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
पुणे : तंबाखूमुक्तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्यात यावी,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत...
पुणे शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांनी किसान हेल्पलाईन क्रमांकावर माहिती नोंदवावी – पणन संचालक...
पुणे : पुणे शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी छोट्या वाहन धारकांनी (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन इ.) अथवा वाहनमालकांनी कृषि पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन क्रमांक 1800-233-0244 द्वारे आपली माहिती...
नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शास्वत वस्रोद्योग...
स्वातंत्र्य दिनानिमित्त टीसीएलची विशेष ऑफर
पुणे : जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएलने स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने पुणे आणि परिसरातील स्टोअर्समध्ये विशेष ऑफर जाहीर केली आहे. ४५,९९० पासून प्रारंभ होणा-या टीसीएल ४ के क्यूएलईडी टीव्हीच्या खरेदीवर...
शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण
पुणे : पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच...
ध्वजदिन निधी संकलन कार्यात नागरिकांनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद
पुणे : देशासाठी सेवा देणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, कंपन्या आदीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई : पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातील...










