आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण व तपासण्या वाढवा - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक...
पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 40 हजार 242 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची...
कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा – जिल्हाधिकारी नवल किशोर...
जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
पुणे जिल्ह्यातील कोरोना...
कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने 24 तासाच्या आत करणे बंधनकारक -विभागीय आयुक्त डॉ. दीपक...
पुणे : कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुनांचा अहवाल 24 तासांच्या आत करण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील रहिवासी आहे म्हणजेच पुणे महानगरपालिका,...
प्लाझ्मा बँक स्थापन करण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करा-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत गुजर-निंबाळकरवाडी येथे...
प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा-खासदार सुप्रिया सुळे
पुणे : बारामती मतदार संघातील प्रलंबित विकास कामांचे प्रश्न टाळेबंदीत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करीत तातडीने मार्गी लावा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच...
सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन
पुणे : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच बोस्टन (इंग्लंड) येथे दु:खद निधन झाले. मागील तीन महिन्यांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. 70 दिवस व्हेंटीलेटरवर...
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा जिल्हाधिकारी राम यांचा इशारा
पुणे : शासनाने लॉकडाऊन शिथील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस...