निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते

मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या...

राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!

तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला,...

पुणे जिल्हयातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द

पुणे :  महाराष्ट्र विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव...

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या तयारीचा आढावा

पुणे : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक निरीक्षकांना जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची तर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील मतदान केंद्रावरील...

मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार

तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा...

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयातील...

निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे

मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...

सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा; निवडणूक आयोगाने घेतला आढावा

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व...

सहभागपूर्ण लोकशाहीसाठी ‘कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीच्या माध्यमातून योगदान द्यावे – वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा

राज्यातील कम्युनिटी रेडिओसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन संपन्न पुणे : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून...