संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रशासनाच्या वतीने स्वागत
बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये आगमन झाले. पाटस रोड येथे प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पालखी रथ आणि दिंडयाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत...
आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्याकडून पहाणी
पुणे : हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे
पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या...
वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत विधानभवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते विधानभवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी ए., उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त(महसूल)...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी,...
देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर
पुणे : देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या...
नागभूषण पुरस्कार गौरवमूर्तींकडून जगभरात नागपूरचा लौकिक – देवेंद्र फडणवीस
नागभूषण पुरस्काराने एअर मार्शल (नि.) शिरीष देव आणि स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचा गौरव
नागपूर : नागपूर अनेक क्षेत्रात अग्रेसर असून येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे....
राज्यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फर्ग्युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित "चरैवेति !चरैवेति!!"(जर्मन अनुवाद) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा घेतला श्रवणानंद
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत घेतला.
पंतप्रधान...
डीजीटल इंडिया अंतर्गत मेळाव्याबाबत
डीजीटल इंडिया अंतर्गत मेळाव्याबाबत
पुणे-दि.29.- केंद्र सरकारच्या डीजीटल इंडिया या मोहिमे अंतर्गत भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण विभाग यांचे मार्फत राजगुरुनगर, देहू रोड, सासवड आणि दौंड या टपाल कार्यालयामध्ये दिनांक...