उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन
शाळा सुधार कार्यक्रमामुळे जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल - अजित पवार
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन करण्यात आले....
जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
फिलिप्स इंडियाने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी – उद्योग मंत्री सुभाष देसाई
चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय
पुणे : चाकण येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय असून कंपनीने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे...
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांच्या भेटी ; 360 अंश सेल्फीचे आकर्षण
माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शेतकरी, विद्यार्थी,...
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे...
कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे येथील उस्मानाबाद जिल्हा कोविड आढावा बैठकीत दिले आदेश
पुणे : कोविडने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला 50 हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. याबरोबरच महिला व बाल विकास विभाग...
ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष...
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कारागृहातील बंद्यासाठी तयार केलेल्या ‘जिव्हाळा’ या कर्ज योजनेचा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कारागृहातील बंद्यासाठी तयार केलेल्या 'जिव्हाळा' या कर्ज योजनेचा शुभारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. येरवडा कारागृह झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे अतिरिक्त...
‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित...