कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम...

औद्योगिक क्षेत्राच्या प्रयोजनासाठी २० टक्के ऑक्सिजनचा वापरण्यास मंजूरी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्हयात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाने २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्राला वापरण्यास मान्यता...

भविष्य निर्वाह निधीतून कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा आगाऊ रक्कम काढता येणार

पुणे (वृत्तसंस्था) : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पी एफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आर्थिक गरजा भागविण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला...

लष्कर आणि पोलिस भरतीचे बोगस रॅकेट उद्धस्त

पुणे (वृत्तसंस्था) : लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालविण्यात येणारे बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातून हे रॅकेट चालविले जात होते. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्कराच्या...

रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

मुंबई : एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मागील ३ महिन्यांत मोठे दृढीकरण पाहिले आहे. निफ्टीमध्ये या स्टॉकची कामगिरी खराब राहिली...

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त’ तंबाखूमुक्तीची शपथ

पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त  तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी घेतली. जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर डॉ....

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी वाटप अनुदानात गैरव्यवहार व फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रारी दाखल...

पुणे : मुख्यमंत्री सहायता निधीमधून पिडीत व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चुकीची व खोटी माहिती सांगून त्यांची नावे पात्र लाभार्थी मध्ये समाविष्ट करुन नियमबाह्य पध्दतीने चुकीच्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याने...

पुण्यात ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध – उपमुख्यमंत्री

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यात कोविड रुग्णांची संख्या घटत आहे. ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितले. मात्र तिसरी लाट नको,...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २४०६१.९२ मेट्रीक टन अन्नधान्याचे मोफत वाटप

पुणे : राज्य शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे २०२१ करीता जिल्हयासाठी ७७५६.४६ मेट्रीक टन गहू व ४९३५.८८ मेट्रीक टन तांदूळ असे एकूण १२६९२.३४ मेट्रीक टन अन्नधान्य वाटप करणेत आलेले...

टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

पुणे : जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात...