खेळ हा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू
पुणे- खेळ हा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेलो इंडिया राज्य...
बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहा’स सुरुवात उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला...
पुणे: उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लसीकरण केंद्रास दिली भेट
पुणे : कोविड लसीकरणाचा शुभारंभ मुळशी तालुक्यातील माले प्राथमिक आरोग्य केंद्र व लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी लवळे येथील केंद्राला भेट दिली.
सिम्बॉयसिस हॉस्पीटल...
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
“महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक” - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती...
पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात
पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्राची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्राला मुख्यमंत्री महोदयांचे कोविड विषयीचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक...
श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध – अन्न व नागरी पुरवठा...
पुणे:- छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी...
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण
पुणे: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या...
मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा 2 तास सवलत
पुणे : दिनांक 15 जानेवारी व दिनांक 20 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता मतदानाचा हक्क बजावण्याकरिता कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2...
तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू – चंद्रकांत पाटील
कोरोनाकाळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित- चंद्रकांत पाटील
पुणे : कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे़. सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून, पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची...