महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची...
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या, पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य...
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
पुणे : दक्षिणी कमांड, पुणे “भारतीय लष्कर : विविधतेतील एकतेचे प्रतीक” या संकल्पनेसह खुली ऑनलाइन स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा विविध वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. विजेत्यांना एकूण 1,22,000/- रुपये (एक...
यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठी आवश्यक तीन गुणवैशिष्ट्ये
पुणे:- सण हे नूतनीकरणाचेही प्रतीक असतात. नवरात्रोत्सव सुरु झालेला असताना महिलांनी नवरात्रीचे रंग शेअर बाजारासोबत साजरे करत, स्वतःची वित्तीय आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साजरे करण्याचा प्रवास सुरू करण्याची ही योग्य...
“पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार”
कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
पुणे : कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त...
मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडीधारकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : उपमुख्यमंत्री अजित पवार...
पुणे : मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा...
पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन
पुणे : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठया कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,पुणे या...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकांचा लाभ खडकवासला, शिरूर, बारामती, इंदापूर,...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा- उपमुख्यमंत्री...
पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा...
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुणे : परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस...
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली कमी – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करून मोहीमेचा दुस-या टप्प्याचा...