भोसरीचा समाधान दगडे आणि आकुर्डीचा संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गट, माती विभागातून भोसरीचा...

शहरात दररोज व नियमित पाणी पुरवठा करा : सचिन साठे

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुर्ण भरले आहे. या पुर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि...

महावितरणच्या धाक-धपटशाही विरुद्ध रणरागिणी जशासतसे उत्तर देतील : डॉ. भारती चव्हाण

पिंपरीत जन आंदोलन समितीच्या वतीने महावितरणाच्या विरोधात घोषणा पिंपरी : महाआघाडी सरकार वीजबीलाबाबत औदार्य दाखवत आहे. परंतू हे धादांत खोटे असून कैकपट वाढीव वीजबिले देऊन हे बील न भरणा-या ग्राहकांचा...

शिवजयंती उत्सवानिमित्त चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन

पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य...

पै. गोविंदराव तांबे यांना पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ व्यक्तींना दरवर्षी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2020 या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार...

नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देश पातळीवर आहे.  संपूर्ण देशाचे लक्ष या शहराकडे आहे. या शहराच्या भविष्याचा विचार करुन अधिकाधिक लोकाभिमुख विकास प्रकल्प आणि उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचा...

‘स्पर्श’ हॉस्पिटलमधील भ्रष्टाचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : योगेश बहल

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बेकायदेशीररीत्या दिलेले पैसे परत घ्यावेत पिंपरी : सत्ताधारी भाजपाने कोरोना महामारीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रूपयांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला...

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा मंगळवारी रहाटणीमध्ये : प्रेक्षकांशिवाय होणार कुस्ती स्पर्धा

पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा’ मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) होणार...

पिंपरी चिंचवड ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता

पिंपरी : पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये...

महेंद्रा अँन्थीया सोसायटीचे चौथे गेट बंद करा : भारती घाग

मजदूर महिला संघ आणि गांधीनगर मधिल रहिवाशांची मागणी पिंपरी : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते नेहरुनगर चौकाकडे जाणा-या रस्त्यावर महेंद्रा अँन्थीया हि शेकडो सदनिकांची सोसायटी आहे. या सोसायटीच्या...