संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव
पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...
संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन करून व्यक्त केला संताप ; विधिवत श्राध्द घालून केला महाराष्ट्र...
पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासना विरोधात संताप व्यक्त करत निषेध केला आहे. श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ हे...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि.०२ जानेवारी २०२१ रोजी स.९.०० ते दु.२.०० रक्तदान शिबिर, कोरोना रॅपिड टेस्ट (अँन्टिजेन), नेत्र तपासणी, आरोग्य...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोरया गोसावी महोत्सव साधेपणाने ; 1 जानेवारीपासून महोत्सव
अशोकराव गोडसे यांना जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान होणार नाही
पिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. 1...
महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...
कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे...
पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती...
संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा
पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...
‘बोगस एफडीआर’ प्रकरणाची सखोल चाैकशी करा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार
पिंपरी : महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या निविदांसाठी ठेकेदार एफडीआर आणि बॅंक गॅरंटी देत असतो. मात्र, त्यांनी दिलेले एफडीआर आणि बॅंक गॅरंटी बोगस आढळून आल्याने अठरा ठेकेदारांची नावे पालिकेने जाहीर...
बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करा : कल्याणराव दळे
प्रजा लोकशाही परिषदेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार
पिंपरी : केंद्र सरकार 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना करणार आहे. या जनगणनेमध्ये देशभरातील ओबीसी समाजासह सर्व जाती, धर्मांची स्वतंत्र रकान्यात...
बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या डेटा एन्ट्री प्रशिक्षणार्थीची निवड रद्द करा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोव्हीड १९ करीता डेटा एन्ट्री करणेकामी, मानधनावर करण्यात आलेली बेकायदेशीर भरती रद्द करण्यात यावी. व त्याजागी यावर्षीकरीता मनपा मध्ये कोपा...