सक्रिय क्षयरोग शोध मोहीम, कुष्ठरोग शोध मोहीम आणि जनजागरण अभियानाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संतोष...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत अती जोखमीच्या कार्यक्षेत्रात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग निदान कार्यक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चिंचवड येथे सक्रिय क्षयरोग शोध मोहीम, कुष्ठरोग शोध...

आरोग्य शिबीर आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप

पुणे : जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनीक मोफत धर्मदाय दवाखाना यांनी संयुक्तपणे दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणानिमित्ताने विद्यानगर प्रभागातील जेष्ठ नागरिक महिलांना जिव्हाळा जेष्ठ नागरिक...

अखेर कोविड सेंटरमधील कामगारांना मिळाले वेतन

पिंपरी : चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक महिन्यांपासून वेतन देण्यात आले नव्हते. ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन थकविल्यामुळे कामगारवर्गामध्ये नैराश्याचे वातावरण होते. हा प्रकार शहरातील...

समाजभूषण डाॅ.बी.व्ही.राऊत यांच्या शुभहस्ते काव्यातील नक्षञ ई मासिकाचे प्रकाशनाचे आयोजन

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचावतीने दीपावली पाडवा सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२० या दिनी "काव्यातील नक्षञ" मासिकाच्या सातव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. नक्षञाचं देणं काव्यमंच, पुणेतर्फे...

अंध बांधवाना दिवाळी फराळ वाटपाच्या निमित्ताने दिला एक हात मदतीचा…

पिंपरी : डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने...

आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नाला हमखास यश मिळतेच : आमदार महेश लांडगे

निगडी : "विद्यार्थीदशेतच आपल्या करियरविषयी ध्येय निश्चित करुन ते प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. खडकवासला येथील एन.डी.ए. मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी...

चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

निगडी : प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या सेक्टर नं. 22 मधील मूलभूत कामे गेल्या 4 वर्षात पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना थकित कामांबाबत जाब विचारण्यासाठी व एखादे किरकोळ काम...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

पुणे :  विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. २ नोव्हेंबर २०२० रोजीपासून आचारसंहिता ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत अस्तित्वात राहणार आहे....

यशस्वी संस्थेचे आयआयएमएस व विवेकानंद केंद्र यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स व विवेकानंद केंद्र पिंपरी चिंचवड शाखा यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी सामंजस्य कराराच्या मसुद्यावर...

‘बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी’ विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा

मुंबई : पारंपारिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या तसेच भटके-विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात आपल्या व्यथा...