रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा राज्य शासनाच्या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण...

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संशयित रूग्णांची चाचणी करण्याकरीता ‘कोवीड-19 टेस्ट बस’ नागरिकांच्या सेवेत दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रिस्ना डायग्नोस्टीक यांचे सहकार्याने कोविड पूर्व चाचणी वस्ती पातळीवर जाऊन प्रयोग शाळेत घेण्यात येणार असून अशी अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली असून त्याचा...

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या...

दिड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही...

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची महापालिकेच्या कोरोना-१९ वॉर रुम’ ला भेट

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात 'कोविड १९ वॉर रुम'ला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना...

पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी

पुणे : नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत...

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....