रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना रात्रीच्या वेळेस अन्नदान

पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या लोकांचे खूप हाल होत आहेत....

पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील लाखो कामगारांना प्रत्येकी पाच हजारांचे अनुदान

राज्य शासनाचा निर्णय; कामगार नेते इरफान सय्यद यांच्या लढ्यास यश … पिंपरी : कोरोनामुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे बांधकाम, माथाडी, मापाडी, हमाल श्रमजीवी व असंरक्षित कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत येणारे...

फूडपॅकेटसाठी फक्त गरजूंनीच संकेतस्थळांवर संपर्क साधावा : तहसीलदार गायकवाड यांचे आवाहन

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले, परराज्यातील स्थलांतरित मजूर, निराधार, रेशनकार्ड नसलेले आणि गोरगरीब अशा गरजू नागरिकांनीच पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या संकेतस्थळावर फूडपॅकेटसाठी...

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली...

पुणे : राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त...

फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी

पुणे : कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी...

करोना संसर्ग आजारबाबत पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

पिंपरी : दिनांक ११ मार्च ते ९ एप्रील 2020 रोजी पर्यंत "अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवडच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत चोवीस तास हेल्पलाईनव्दारे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येऊन...

रतन टाटा यांचे सहकार्य भारतीय कामगार कधीच विसरणार नाहीत – इरफान सय्यद

पिंपरी : देशासह राज्यावर कोरोना विषाणू या आजाराचे महाभयंकर संकट आले आहे. याचा वेळीच धोका ओळखून टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी संकटात सहकार्य म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीस दीड...

“श्री फाउंडेशन”च्या वतीने ग्लुकोज व मास्कचे वाटप

पिंपर : "श्री फाउंडेशन"च्या वतीने दिवस-रात्र एक करून आपल्याला करोना मुक्तत ठेवण्याचा प्रयत्न व विना कारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना (त्याच्या चांगल्यासाठी/हितासाठी) घरात बसून रहा, असे आवाहन करीत असणारे पोलिस...

शहरात 6291.30 मेट्रिक टन अन्न धान्याचे वाटप

पुणे –पिंपरी चिंचवड शहरात 6291.30 मेट्रिक टन (अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना) अन्न धान्याचे वाटप - जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याद्वारे शहरामध्ये कलम १४४ (१) (३) नुसार सोशल मीडियावर अफवा...

पिंपरी : करोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सदर काळात काही समाज विघातक/गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण...