छत्रपती राजर्षीशाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी तर्फे अभिवादन
पिंपरी : छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच "सामाजिक न्याय दिवस" राजर्षी शाहू महाराज यांच्या के. एस. बी. चौक चिंचवड स्टेशन रोडवरील पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या...
सावली निवारा केंद्रात आम आदमी पार्टीच्या वतीने मोफत जेवण
पिंपरी : पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. आज पहिल्यांदा सावली निवारा केंद्रात भेट देण्याचा योग आला. केंद्राचे प्रबंधक...
रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी पिंपरीत गुरुवारी आंदोलन
पिंपरी : माननिय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटिशनवर दिलेल्या निकालामुळे देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) आरक्षण रद्द झाले आहे. रद्द झालेले हे आरक्षण पुन्हा...
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसैनिक काम करीत आहेत. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख...
पिंपरी आणि पुणे महापालिकेत पुढच्या वर्षी राष्ट्रवादीचा महापौर : रुपाली चाकणकर
सत्ता उलथून टाकण्याची क्षमता महिलांमध्ये आहे ; वैशाली काळभोर
पिंपरी : लोकनेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत पुढील वर्षी...
केंद्रातील मोदी सरकार घालवणे हाच कॉंग्रेसचा संकल्प : सचिन साठे
पिंपरी : देशातील महिलांना, दिनदुबळ्यांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, तळागाळातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रातील जूलमी, अन्यायकारक मोदींचे सरकार घालवणे हाच देशातील कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे, असे...
नागरिकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोरोनायोद्ध्यांना समर्पित : इरफान सय्यद
आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी, वंचितांना एक हात मदतीचा
पिंपरी : यंदाही करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू...
महापालिका उद्यान विभागाची सकारात्मक भूमिका ; इंद्रायणीनगर येथे वृक्षारोपणासाठी भाजपाचे शिवराज लांडगे यांचा पुढाकार
गुलमोहर, वड, पिंपळ आदी देशी झाडे लावण्याची तयारी
पिंपरी : इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आता महापालिका प्रशासन देशी झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा...
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा उपक्रम ; कुदळवाडी परिसरातील नागरिकांची ‘ॲन्टीबॉडी’ तपासणी – स्वीकृत नगरसदस्य दिनेश...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कुदळवाडी आणि परिसरातील नागरिकांची ‘ॲन्टीबॉडी’ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कुदळवाडी...
पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास बंधन घातल्यास बाजारपेठ बंद करु : श्रीचंद आसवाणी
पिंपरी : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात...