भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती साजरी

पिंपरी : भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास व मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

यशस्वी संस्थेचे आयआयएमएस व विवेकानंद केंद्र यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स व विवेकानंद केंद्र पिंपरी चिंचवड शाखा यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी सामंजस्य कराराच्या मसुद्यावर...

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : राजकारणात परमार्थ ,मुल्य, विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार...

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी : निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत...

राज्याचा विकास होण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत – आ.बाबासाहेब पाटील

पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार विकास कामाबरोबरच समाजामध्ये सलोखा राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्यपूर्णपणे काम करत आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचा दिवस पहाटे...

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळणे – सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव

पिंपरी : आजच्या गतिमान जीवनात  सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्येकाने फक्त जनजागृती अभियानापुरतेच नाही तर आपल्या  दैनंदिन जीवनात नेहमीच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत असे  आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या सहाय्यक...

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केए’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या...

शिवसैनिकांनी जनतेचा आधारवड व्हावे – रविंद्र मिर्लेकर

डॉ. निलम गोऱ्हे, आढळराव पाटील यांचा सत्कार पिंपरी : सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चळवळीतून शिवसेना उभारली आहे. त्याच शिवसेनेचे कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरीकांना जिव्हाळ्याचे, आपुलकीचे वाटू लागले आहे. कारण,...

कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय भेगडे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. बुधवार दि. 3 जुलै 2019 रोजी सकाळी 9.45 वा. तळेगाव दाभाडे येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आगमन. सकाळी...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...