जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन

पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना...

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे  नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...

भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती साजरी

पिंपरी : भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास व मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे –  जिल्हाधिकारी

पुणे : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा...

मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार

तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा...

शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य

पिंपरी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून नागरिकांच्या सुचनांना प्राधान्य देउन प्रभागातील कामे पुर्ण करावीत अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी दिल्या. प्रभाग स्तरावरील...

पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार

पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूरला पश्चिम...

उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांड प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू...

महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर सातवा वर्धापन दिन संपन्न

पिंपरी : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वतीने रविवार दिनांक १७ जानेवारी २१ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत ज्येष्ठांसाठी मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित केले होते. यात १९०...