जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक तर्फे 8000 गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
पुणे : जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील 8000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, चहापावडर...
संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...
पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित...
महापालिका उद्यान विभागाची सकारात्मक भूमिका ; इंद्रायणीनगर येथे वृक्षारोपणासाठी भाजपाचे शिवराज लांडगे यांचा पुढाकार
गुलमोहर, वड, पिंपळ आदी देशी झाडे लावण्याची तयारी
पिंपरी : इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आता महापालिका प्रशासन देशी झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा...
महानगरपालिका व महावितरण याच्यामध्ये बैठक
पिंपरी : भोसरी मधील इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोटामुळे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत यासाठी शहरातील सर्व विद्युत रोहित्रांचे सर्व्हेक्षण करून धोकादायक रोहित्रांच्या ठिकाणी...
मोशी प्राधिकरणातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त !
मोकाट कुत्रे, भटक्या जनावरांच्या त्रासापासून नागरिकांची होणार सुटका - भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या मागणीवर 'क्विक ऍक्शन'
पिंपरी : मोशी, प्राधिकरण परिसरात मोकाट कुत्रे, भटकी जनावरे, त्यांच्याकडून...
वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन
पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...
‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड – 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव
एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार
पिंपरी : आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित...
विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी : माजी खासदार गजानन बाबर
पिंपरी : देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी....
इंधनावर केंद्राने लावलेला कृषीकर हि फसवणूक : विशाल वाकडकर
पिंपरी : केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलवर नविन कृषीकर आकारणार असल्याचे केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले. राज्य सरकारचे उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) कमी करुन केंद्राने कृषीकराच्या नावाखाली स्वत:च्या...
कोरोनाच्या अटकावासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज – डॉ. अविनाश भोंडवे
'यशस्वी' संस्थेच्यावतीने आयोजित 'कोरोनाविषयक जनजागृती कार्यशाळा' संपन्न
पिंपरी : लॉकडाऊनचा कालावधी शिथिल होत असताना व विविध ठिकाणी खासगी कार्यालयांचे कामकाज सुरु होत असताना आता प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज आहे असे...