उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा
कोरोना निदानासाठी चाचण्या वाढविण्याचे निर्देश
पुणे : कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या चाचण्या वाढवा तसेच केलेल्या चाचण्यांचे अहवाल दुस-याच दिवशी प्राप्त झाले पाहीजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...
कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर
मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...
दिड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही...
कोरोनाविरुद्धची लढाईत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन चांगले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे, त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता...
औद्योगिक पट्ट्यातही कडक लॉकडाऊन करा : प्रकाश मुगडे
पिंपरी : कोरोना कोविड -19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दि. 14 एप्रिल पासून संपुर्ण महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर केले....
संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...
पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप – चॅट बॉट प्रणालीचा वापर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप - चॅट बॉट प्रणालीचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत...
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...
संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव
पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...
खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र
पिंपरी : बहुविध संस्कृतीने नटलेल्या भारत देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे. या खंडप्राय भारत देशात महाराष्ट्र हे राज्य उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सहकार, कृषी अशा क्षेत्रांबरोबरच सांस्कृतिक व...