पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या बैठक व्यवस्थेत बदल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेसाठी 13 नोव्हेंबर 2014 रोजीच्या आदेशानुसार, महापालिकेतील गट 'अ' मधील विभागप्रमुखांची बैठकव्यवस्था निर्धारित करण्यात आली आहे. त्यानंतर, महापालिकेचा 'ब' गटात समावेश झाला...

शहरातील क्रीडा शिक्षक व खेळाडूंना सन्मान मिळवून देणार : डॉ. कैलास कदम

ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार : डॉ. कैलास कदम पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशभर औद्योगिक नगरी आणि कामगार नगरी म्हणून आहे. पिंपरी चिचंवडमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत...

एनआयपीएम च्या नॅशनल बिझनेस  क्विझमध्ये पुणे विभागीय फेरीत डॉ. डी. वाय. पाटील  इन्स्टिट्यूट  ऑफ...

पिंपरी : नॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्यावतीने आयोजित  नॅशनल बिझनेस क्विझच्या पुणे विभागीय स्तरावरील फेरीत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  स्टडीज या महाविद्यालयाचा संघ प्रथम...

भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती  विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच नेहरुनगर येथील त्यांच्या...

सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघ याच्यावतीने “पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा”

पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागला. शेकडो घरे...

भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झंजावात….

 खासदार आढळराव यांच्या हस्ते विविध विकासविषयक कामांचे उद्घाटन.....                शिवसेनेचे इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांना ताकद देण्यासाठी आढळरावांची रणनीती.....  भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” आयुक्तांनी चिपळूण आणि महाडला पाठवावे

पिंपरी : कोकणात पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. त्यात महाड आणि चिपळूण शहराची अवस्था खूपच बिकट आहे. आपण सर्वजण कोकणचे हापूस आंबे अगदी चवीने आणि आवडीने खातो, कोकणात...

व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करावा – उपराष्ट्रपती

  नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक स्थळ ठरला असल्याचे उपराष्ट्राती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईतल्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करत...

आकुर्डी येथे कोयते, लाकडी दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रुपेश काळभोर हे आपली चारचाकी वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची तोंड ओळख असलेला आरोपी आमन पुजारी आणि त्याच्यासोबत आठ ते दहा...

राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान – अमित गोरखे

नोव्हेल शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा पिंपरी : समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण देऊन सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न सदैव शिक्षक करीत असतात. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि...