नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.
पै. गोविंदराव तांबे यांना पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ व्यक्तींना दरवर्षी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2020 या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार...
आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिकाच्या वतिने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा घेतला निर्णय
पिंपरी : आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिका सभेने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट...
इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांचा इरफानभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव...
पिंपरी : कामगार तथा शिवसेना नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आकुर्डीत...
आणखी पन्नास व्हेंन्टीलेटर खरेदी करा : ॲड. नितीन लांडगे
वाढती रुग्ण संख्या पाहता भोसरीत जम्बो कोविड रुग्णालय ताबडतोब सुरु करा : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड - 19 ची वाढती रुग्णसंख्या पाहता आयुक्तांनी स्व:ताच्या...
गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे....
अखंडित विज पुरवठ्यासाठी पुढील २५ वर्षांचे नियोजन करा : आमदारअण्णा बनसोडे
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील विज समस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी नुकतीच नव्याने स्थापन झालेल्या विज वितरण समितीची बैठक घेऊन पिंपरी मतदारसंघातील अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला. यावेळी...
शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे : आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. महापालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका...
पीसीसीओई मध्ये “Know Japan” कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. गोविंद कुलकर्णी
पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे दोन दिवसीय "Know Japan" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी व शनिवारी (दि.१४ आणि १५...