ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय...
पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन...
महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध – रावेत या उडडाणपुलाचे लोकार्पण
पुणे : औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उडडाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची...
३ सप्टेंबरपासून २५ टक्के पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला
पिंपरी : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पी.एम.पी.एम.एल. परिवहन सेवा देशामध्ये संचारबंदी लागू झाल्यापासून बंद करण्यात आलेली होती. दि.०३ सप्टेंबर २०२० पासून २५ टक्के पी.एम.पी.एम.एल....
आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न
गायिका सावनी रवींद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण.
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये आयोजित करण्यात आलेला क्रिसेंडो हा वार्षिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात...
पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ आणि बेफिकीर कामाचा उत्तम नमुना
पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या रस्त्याचा आहे.
वरील फोटोत दिसत असलेला...
पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील मजुरी करून उपजीविका भागविणाऱ्या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पिस्टल व जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या आरोपींस अटक
गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 कडून दिनांक ०४/०१/२०२१ रोजी, पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अमरनाथ वाघमोडे यांच्या...
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी समाज प्रबोधन पर्व
पिंपरी : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज प्रबोधन पर्व उपयुक्त असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, निगडी येथे दिनांक १ ते...
स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल : डॉ. पराग काळकर
‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी : प्रताप गुरव
पिंपरी : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात...