उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी स्लॉट बुक...

पुणे : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड अंतर्गत अनुज्ञप्ती करिता अर्ज करणाऱ्या  सर्व अर्जदारांनी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी  www.parivartan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्लॉट बुक करावा.याप्रमाणे शिकाऊ अनुज्ञप्ती सायंकाळी 5.00 वाजता,...

मुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महत्वकांक्षी असलेला बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिका-यांची स्थगिती आहे. तरीही महापालिकेच्या पाणी पुरवठा...

संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...

राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिका करीता महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची निवड

पिंपरी : गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला...

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...

पिंपरी : मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी  येथील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड...

देहूतील बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. आठवडा बाजार, व्यापारी पेठा पूर्ण क्षमतेने सुरू असतानाही फक्त वारकरी उत्सवावरच सरकार निर्बंध लादत आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही निर्बंधास...

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी

पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....

कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी, केंद्र शासनाच्या पथकाची महानगरपालिका क्षेत्रात पाहणी

पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने आज महानगरपालिका क्षेत्रात पाहणी केली त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महानगरपालिकेच्या वतीने...

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे...

केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले

पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती...