पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना जागृत नागरिक महासंघातर्फे नाष्टा पाकिटांचे...

पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव...

२० वी राज्यस्तरीय काव्यमैफल व पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी...

पिंपरी चिंचवड ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता

पिंपरी : पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये...

पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क

पिंपरी : महपालिकेची जुलै महिन्याची तहकूब आणि ऑगस्ट महिन्याची नियमित महासभा आज आयोजित केली होती. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहून आजची सभा बुधवार दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे....

निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...

पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी

पुणे : नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी...

मनपाच्या रुग्णालयास माता रमाई आंबेडकर नाव द्या – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : गेली 17 वर्ष पासून प्रलंबित असलेल्या सेक्टर नं 22 येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयास व प्रसूतिगृहास "माता रमाई आंबेडकर" हे नाव देण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते...

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली...

पुणे : राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त...