पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने “आरटीई” मार्दर्शनासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

पिंपरी : केंद्र सरकारने "शिक्षणाचा मूलभूत अधिकार" या कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळेत आरक्षण गटातील व अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांसाठी सर्व प्राथमिक शाळेत जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांसाठी २०२३-२४...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी यंत्रणा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी  यंत्रणा पाठवण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे ,...

पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा- उपमुख्यमंत्री अजित...

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी...

विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी....

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...

केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांच्या सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर

पुणे : केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांचे सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेचा...

कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक...

विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर

पिंपरी : महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी...

“मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केली असून, त्यास 31 जुलै...