एमआयडीसीमधील सदनिका नागरिकांच्या नावावर करा ; अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)च्या जागेत विकसित झालेल्या रहिवाशी भागातील सदनिका संबधित नागरिकांच्या नावे झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी एमआयडीसीमधील सदनिका संबधित...

रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा राज्य शासनाच्या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण...

महापालिका उद्यान विभागाची सकारात्मक भूमिका ; इंद्रायणीनगर येथे वृक्षारोपणासाठी भाजपाचे शिवराज लांडगे यांचा पुढाकार

गुलमोहर, वड, पिंपळ आदी देशी झाडे लावण्याची तयारी पिंपरी : इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आता महापालिका प्रशासन देशी झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा...

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत विशेष...

पिंपरी : डॉ . डी. वाय पाटील  विद्यापीठ, पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथे दि. ६  जुलै (गुरुवार) २०२३ ते...

नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे

  पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा)...

शहरातील पाणीपुरवठा दररोज चालू करावा : जागृत नागरीक महासंघ

पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक...

रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...

पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत...

पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे व्यापाऱ्यांना पत्र पिंपरी : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दि. 7 एप्रिल ते 30 एप्रिल...

व्हॉटस अ‍ॅपवर पाठवा तक्रारी

पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार...

निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!

ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित...