सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते “काव्यातील नक्षत्र”चे प्रकाशन

पिंपरी : नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने दर महिन्याच्या ई मासिक "काव्यातील नक्षत्र" ऑक्टोबर २०२० चे ऑनलाईन प्रकाशन आयोजित केले आहे. सहाव्या अंकात मैत्री, नक्षत्र, रात्र, किनारा या विषयांवरील कवितांचा...

पवना जलवाहिनी प्रकल्प, भाजपमुळेच पिंपरी-चिंचवडकर पाण्यापासून वंचित !

मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीचा प्रश्न रेंगाळत ठेवलाय.... आमदारांचा पालिकेच्या मलईवर डोळा, पाण्याचं गांभीर्य सत्ताधाऱ्यांना नाही.... पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना चोवीस तास मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, याकरिता बंदिस्त...

निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे

मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन

पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते  पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून...

खासगी आस्थापना हा शब्द पूर्णपणे स्पष्ट करावा : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : शासन अधिसूचनेद्वारे साथी रोगप्रतिबंधात्मक अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरामधील सर्व खासगी आस्थापना 31...

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत

 आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार पिंपरी : पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया...

महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा....

पिंपरी : जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा पाच...

शालेय क्रीडा मधून बंद केलेले 48 खेळ पुन्हा सुरू

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय...

राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन

पिंपरी (वृत्तसंस्था) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन झाले आहे. आज (दि.०४) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तारुढ पक्षनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात असून पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावण्यावर भर देण्यात येईल. तसेच, शहरातील विविध प्रश्‍नांवर योग्य निर्णय घेवून सोडविणार असल्याचे प्रतिपादन...