येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा  अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि...

वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी...

रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र...

रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा लातूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न सर्वत्र राबविण्यात...

महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या एका दिवाणी खटल्याची सुनावणी आणि...

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ.विनायक सावर्डेकर

मुंबई : उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क...

अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई...

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी...

आरे ते वांद्रे कुर्ला संकुलादरम्यान वर्षाअखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचं आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो-३ चा आरे ते बीकेसी स्थानक दरम्यानचा टप्पा पूर्ण होईल, असा...

देशातली निम्म्याहून अधिक गावे ओडीएफ प्लस श्रेणीत सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकूण गावांपैकी ५० टक्के गावांनी ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्तसह स्वच्छतेच्या इतर निकषांवर विशेष दर्जा दर्जा प्राप्त केला...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी घेणार बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या ३ महिन्यांत बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या वाढलेल्या संख्येविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी बैठक घेणार आहे. यासाठी राज्याच्या गृहसचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे...