मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी...
देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं आवाहन केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर...
मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. अन्य जातींवर अन्याय...
एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट
नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद...
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली...
देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...
संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयानं फेटाळल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि विश्वेश्वर मंदिर वादप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. सर्वेक्षण सुरु ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली असून अहवाल दाखल...
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल – मंत्री दीपक...
मुंबई (वृत्तसंस्था) : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर करणार असून, याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असं मंत्री दीपक केसरकर...
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास...