G20 विज्ञान शिखर परिषद त्रिपुरातील आगरतळा इथं सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : G २० परिषदेची दोन दिवसीय विज्ञान-२० परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली त्रिपुरातील अगरतला, इथ हपानिया इंटरनॅशनल फेअर ग्राउंडवर आजपासून सुरु झाली. G२० बैठकीचा एक भाग म्हणून 'क्लीन एनर्जी...

तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं काम बंद आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग...

देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी...

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी ...

देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी आज...

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे...

मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत एक लाख...

पुणे जिल्हा जात पडताळणी समिती कडून ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रम

पुणे : पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल या दरम्यान 'समता पर्व' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी...

कचरा संकलन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली....