सोन्याच्या दरानं गाठला ऐतिहासिक उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याच्या किंमती तोळ्या मागे ४३ हजार १५० रुपयांवर पोहोचला.
जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट देऊन घेतली दिशा कायद्याची माहिती
मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख...
सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धरला ठेका
आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन
नंदुरबार : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शैक्षणिक संवादाचे आयोजन – उच्च व...
मुंबई : विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्यात...
सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले....
राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन बँकेकडून १५ हजार कोटींच्या अर्थसहाय्याचे आश्वासन :...
नवी दिल्ली : दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम...
कृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर
नाबार्डच्या वतीने आयोजित राज्य क्रेडिट सेमिनारमध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश करणार असून ‘लॅब ते लॅण्ड’ अशा पद्धतीने कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर...
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आता राज्यभरात युपीएससीच्या तयारीकरिता प्रशिक्षण योजना राबविण्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक...
विद्यावेतनातही 2 हजारांवरुन 4 हजार रुपयांपर्यंत वाढ
मुंबई : युपीएससीमार्फत निवड होणाऱ्या केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व वाढावे यासाठी अल्पसंख्याक आयोगामार्फत सध्या 5 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेली ‘स्पर्धा परीक्षा...
स्मार्टकार्ड तयार करण्याबाबत निविदा मागविण्यात आलेल्या नाहीत – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
मुंबई : “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेच्या अनुषंगाने भविष्यात नव्याने शिधापत्रिका तयार करावयाची झाल्यास, त्याबाबतचा नमुना केंद्र शासनाने पाठविला आहे. परंतू सद्य:स्थितीत प्रचलित असलेल्या शिधापत्रिकांवरील माहिती परिपूर्ण स्वरुपाची...
जाहिरातींचा खर्च अनुदानासाठी वापरा, गॅस दरवाढ मागे घ्या : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल...
गॅस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
पिंपरी : युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक...











