रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शिवजयंती उस्ताहात साजरी

पिंपरी :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिका प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतीमेस महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने मालमत्ता जप्तीचा नोटीसा पाठवून नागरिकांना भिती दाखवू नये : राष्ट्रवादीचे नगरसेवक...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जप्तीची कारवाई करु नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांची आयुक्त श्रावण हर्डीकर...

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...

 आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

गायिका सावनी रवींद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण. पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये आयोजित करण्यात आलेला क्रिसेंडो हा वार्षिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात...

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

जुन्नर : किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता 23 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. जुन्नर कृषी...

जुन्या वाणांच्या संवर्धनाचं काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत नेणार- कृषीमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

बीजमाता राहीबाईंची कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली भेट मुंबई : ‘माझी माय पण मातीच्या भांड्यात बियाणे साठवूण ठेवायची. तुमचं काम पाहून मला आईची आठवण झाली’, अशी भावना कृषीमंत्री दादाजी भुसे...

छत्रपतींचे कार्य समजण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासावे : मारुती भापकर

शिवजयंतीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला स्वत:ची करगंळी कापून रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दिनदुबळ्यांना, कष्टकरी शेतक-यांना न्याय...

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पुताजी काजळे यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

पुणे : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीवर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) जिल्हा परिषद पुणे यांचे नियंत्रण असते. या 13 पंचायत समित्यांमध्ये कोट्यवधींची भ्रष्टाचार प्रकरणे सर्वश्रुत आहेत. या विषयी...

मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार अनिल गोटे, सामान्य प्रशासन विभागाच्या...