नाशिकला ‘स्मार्ट’ शहर बनविण्यासाठी गोदावरी नदीला स्वच्छ, सुंदर करा – पालकमंत्री छगन भुजबळ

मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधायुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न,...

डबेवाल्यांच्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील डबेवाल्यांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही...

शिक्षण संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे...

मुंबई :  शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याकडे लक्ष द्यावे. उपलब्ध संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देता येईल का,...

दुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोड – मंत्री सुनिल केदार यांची माहिती

मुंबई : राज्यातील दुधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून, दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्र, या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्या क्यूआर कोडच्या...

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण -राष्ट्रपती राम नाथ कोविंद

पुणे : देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले. लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज...

इजिप्त पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई भागात काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार झाले आहेत. गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं...

पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात एंटरटेनमेंट, हॉटेल व्यवसायिक आदींसोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची चर्चा

मुंबई : राज्यातील  पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने हॉटेल इंडस्ट्री, करमणूक, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील उद्योजक, तज्ञ, नामांकित व्यक्ती यांच्यासमवेत बैठक घेऊन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच चर्चा केली. मुंबई हे देशातील...

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

मुंबई : पुणे येथील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

बालकांच्या कल्याणासाठी राज्य शासन संवेदनशील – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

‘बाल न्याय निधी’साठी स्वतंत्र तरतूद मुंबई : बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी राज्य शासन संवेदनशील आहे. या मुलांच्या पुनर्वसनाकरिता ‘बाल न्याय निधी’ साठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेत...