विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम स्तुत्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला 'मुंबई पब्लिक स्कूल' हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री...
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाड्ःमय पुरस्कार जाहीर
मुंबई : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा...
महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश
मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत.
महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च...
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार कल्पेश हडकर, कार्यकारणी सदस्य अतुल कदम...
नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील आराखड्यास मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या नागरी भागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील 391 स्थानिक स्वराज्य...
कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून 2019-20 मध्ये किमान...
जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक
मुंबई : जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अहोरात्र काम करुन त्या भागातील नागरिकांना जलद गतीने पाणीपुरवठा सुरु करणारे महापालिका अभियंते, कर्मचारी, अधिकारी यांची भेट घेऊन...
गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या विभागाने सुधारित निधीची तरतूद करुन याबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष...
आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पालघर : आदिवासी बांधवांना जंगलातील त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्ट्यात शेती करणे, शेतीसाठी विहीर अथवा शेतात घर बांधणे हे सर्वाधिकार मिळणार असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
डोयापाडा ता. विक्रमगड येथे...
माहुल परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : माहुल येथील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागासह माहुल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राष्ट्रीय हरीत लवाद यांनी दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करुन...











