जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी – कार्यशाळेत...

राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण...

रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्याने ती उभारणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातली रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्यामुळे ती राज्य सरकार उभारणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणी उपस्थित लक्षवेधीवर...

कांदा आणि कापसाला भाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावर विधिमंडळात विरोधी पक्ष आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी...

इस्रोची सीई 20 क्रायोजेनिक इंजिनाची उड्डाण चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं सीई २० क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांद्रयान ३ मोहिमेसाठी हे इंजिन एलव्हीएम ३ वाहकाला अधिक सक्षम करेल. तमिळनाडूतल्या...

मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या ग्रामीण भागात सातत्यानं होणाऱ्या मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत आज मंजूर करण्यात आलं. जुन्या कायद्यात मोकाट गुरांच्या मालकाला पहिल्या अपराधासाठी तीनशे रुपये दंड...

केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुलभ करण्याच्या उद्देशावर विशेष भर दिल्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या विकासात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून डिजिटल भारताचे फायदे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सध्याच्या  केंद्रीय अर्थसंकल्पात...

राज्यातल्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढं पुन्हा सुनावणी सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली. आता सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूनं अभिषेक मनू...

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल,...

ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

पुणे : ससून सर्वोपचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील...