राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सिंचन विभागाशी...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक संपन्न
पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा...
अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण
अमरावती : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभरात त्यांना आदराचे...
पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 24 डिसेंबरला आयोजन
पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व नायगांव एज्युकेशन सोसायटीचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड जि. पुणे आणि ग्रॅव्हिटी कन्सल्टन्टस...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सागर बंगला
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र...
शासकीय; निमशासकीय स्तरावर ओबीसींच्या भरलेल्या जागांचा तपशील सादर करण्याच्या सूचना
नागपूर : शासकीय तसेच निमशासकीय स्तरावर गेल्या दहा वर्षात ओबीसींच्या किती जागा भरल्या याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्या.
ओबीसी विभागासमोरील...
आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक...
नागपूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात...
डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि...
ओदिशात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं ओदिसात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पिनाक गाईडेड रॉकेट प्रणालीचं प्रक्षेपण DRDO अर्थात संशोधन आणि विकास संस्थेच्या परीक्षण केंद्रावरुन झालं.
पृष्ठभागावरून हवेत मारा...
थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...











