‘रिसॅट टू बीआरवन’ या निरीक्षक उपग्रहाचं श्रीहरीकोटा इथून आज दुपारी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. पीएसएलव्ही- सी ४८ या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन...

शस्त्र दुरुस्ती विधेयक- २०१९ला संसदेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक  २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.  नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र...

लोकसभा तसंच राज्य विधानसभा ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ एकमतानं झालं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ सर्व पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर मंजूर झालं. लोकसभेत काल उपस्थित असलेल्या सर्व ३५५ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान...

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. सन २०१९-२० या हंगामातील...

कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा - मुख्यमंत्री मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात...

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात

मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर...

‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

मुंबई : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स' (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा...

जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम लवकरात लवकर मिळाल्यास राज्यातील विकास कामांना वेग –...

मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली...