कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय...

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे...

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद...

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...

महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण असल्याचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या दिघा गावात सँडोज इंडिया या फार्मा कंपनीच्या नव्या उत्पादन केंद्राचं ...

७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक करसवलती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकर लागणार नाही. यापूर्वी ही...

महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत...

एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...

भरड धान्य, सेंद्रीय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरड धान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्द प्रयोग वापरला. भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण आणि वितरण विक्रीसाठी सुविधा उपलब्ध...

सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...