राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी...
मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व...
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची स्थानिक निवडणुकांसाठी युती
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व नागरी निवडणुका एकत्रित लढवणार आहेत. मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना...
वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय पर्यटन विकास महामंडळादरम्यान सामंजस्य करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य करार केला आहे.
या करारानुसार, आयुष...
मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नाही – कौतिकराव...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ....
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरविण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा – सहकारमंत्री अतुल सावे
मुंबई : कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार...
महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री...
भारताच्या अमेरिका संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा – डॉ. एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना समकालीन जगाची अत्यंत सूक्ष्म आणि विकसित समज होती. भारताच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र...
गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय असून, गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळणं, हा संबंधित महिलेचा सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारणं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं...
‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘सुशासन’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून जिल्हास्तरापर्यंत सुशासन इंडेक्स असणार आहे. तत्पर, पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे सुशासन अमंलबजावणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार असल्याचे...











