वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार...

सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभ

मुंबई : विकेंद्रित धान्यखरेदी योजनेंतर्गत सन २०१८-१९ जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रकमा जमा करणे शक्य झाले आहे. विकेंद्रित...

माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून काम करावे : हेमराज बागूल

धुळे : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे...

स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

नागपूर : विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे. त्यांनी नवकल्पनांना उद्योगात...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीच्या 70 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले, सरदार पटेल यांच्या नावाने असलेल्या अकादमीच्या...

आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली : आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी 14 ऑगस्टपासून चर्चा सुरु...

केंद्र सरकारकडील राज्याचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार- सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय विभागाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सोडविणार असून त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यामार्फत दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ....

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्काऊटस्‌ गाईडस्‌चा २५ ऑगस्ट रोजी सन्मान

मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्काऊट गाईडपॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र...

अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...

देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.यामधले ठळक मुद्दे याप्रमाणे- एका दिवसात कंपनी...