पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा...
मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – डॉ. राजा दीक्षित
पुणे : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित...
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या विचाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. हा एक प्रशंसनीय विचार...
कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी “वागीर” ही आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वागीर, ही कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारंभात वागीर पाणबुडीचं जलावतरण...
निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय – राजीव कुमार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय ठरल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
समाज विघातक घटक खोट्या बातम्या खऱ्या असल्याचं भासवून लोकांचा...
अमेरिकेनं भारतातल्या व्हिसा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची केली घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं प्रथमच भारतीय व्हिसा अर्जदारांच्या सोयीसाठी भारतातल्या त्यांच्या व्हिसा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. व्हिसा मिळवण्यासाठी वैयक्तिक मुलाखतीला हजर राहाव्या लागणाऱ्या अर्जदारांसाठी अमेरिकेनं ही...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष...
पराक्रम दिनानिमित्त अंदमान निकोबार द्वीप समूहांमधल्या २१ मोठ्या निनावी बेटांचं, परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यासाठी नेताजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केलं.
देश कायम...
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा...











