मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर...

आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून...

हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त...

स्वस्त, दर्जेदार औषध उत्पादनांकरता संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्नांची गरज -नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगली ख्याती प्राप्‍त झालेली आहे. त्‍यामुळे स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनं तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज...

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी...

देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंंदे यांनी कोल्हापुरात काढले. मैत्रीण फाऊंडेशनतर्फे आयोजित महिला मेळावा तसंच रुग्णवाहिका...

कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करणार – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी नवी दिल्ली इथं सुरु असलेलं आपलं आंदोलन...

बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वादात लक्ष घालत भारतीय ऑलिंपिक संघटनेनं मोठा निर्णय घेतला असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन दिवस चालणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस...