बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन केलं आहे. इयत्ता चौथी ते इयत्ता सातवी मध्ये शिकणारे विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर...
महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना...
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे...
मालदीवमध्ये विविध विकासकामं करण्यासाठी भारताकडून 100 मिलियन मालदीवी रुपयांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं...
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संरक्षण सचिव गिरिधर अरामने यांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. यात...
औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज...
टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम – केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका...
राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार – उत्पादन शुल्क मंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं ते काल मंत्रालयात याविषयी आयोजित बैठकीत बोलत होते. कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केले लैंगिक छळाचे आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपावरून क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.नवी...
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...











