विविध शिष्टमंडळे ई-बस पाहणीसाठी पुण्यात

पुणे : शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणारी पीएमपी बससेवा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या मात्र याच सेवेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ई-बसेसबाबत शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चर्चा होत असून विविध...

अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन

पिंपरी : प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये महापौर जाधव यांनी केले असून सोमवारी 'ग' प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत...

नवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय

आधुनिक यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार वेग मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील...

अल्पसंख्याक महिला बचतगट माविमशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्या – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची...

मुंबई : मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने १० हजाराहून अधिक अल्पसंख्याक महिलांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन केले आहेत. त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना...

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून...

मुंबई : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि...

“…. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे !”- जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट प्राप्त...

इतर मागासवर्गात समावेशाबाबत हिंदू वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे...

मुंबई : लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच...

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सादर केला केंद्र सरकारच्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा 

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सादर केला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे...

वस्तू आणि सेवा कर परिपत्रकासंदर्भातले शुद्धीपत्रक

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीआर-3 बी प्रपत्र भरताना, नोंदणीकृत काही व्यक्तींनी आयजीएसटी भरतानाच्या सेवा निर्यातीसंदर्भातली तसेच सेझ युनिटसाठी केलेल्या शून्य दर पुरवठ्याची माहिती देताना चूक केली...

2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पायाभूत विकास 

नवी दिल्ली : टोकिओ येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रीडापटू आणि संघांची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रात क्रीडा विषयक सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत...