मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं- चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे, त्यामुळे मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण...
विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना
मुंबई : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे...
भारतीय उत्पादने आणि परदेशी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत
पुणे : जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. या भेटीच्यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी भारतीय पारंपरिक उत्पादने...
परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप...
मंत्रालयात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार – हेमंत पाटील
पीडब्ल्यूडी विभाग केंद्रस्थानी ; उच्च न्यायालयात दाद मागणार
मुंबई : गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयातील विविध विकास कामांमध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला. या भ्रष्टाचाराची...
ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो -...
राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाईल.अपघाताची कारणं...
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
देशात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर मध्ये जागतिक गुंतवणूकदारांच्या चर्चासत्राच्या उद्घघाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना सांगितलं. हे चर्चासत्र दोन दिवस...
भोगी- मकर संक्रांतीला “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांत-भोगी हा...











