पुणे आणि नाशिक विमानतळांचा कृषी उडान योजनेमध्ये समावेश

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि...

भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे,  असं  बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.  राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...

कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि...

अंमली पदार्थांशी संबंधीत प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्‍यांचा सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ करण्याची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गोंधळ केला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरील चर्चे दरम्यान, सरकार आता मदत जाहीर करेल पण...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार...

नागपूर : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या...

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा ; दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन...

पुणे : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी गावपातळीवर विशेष मोहीम

पुणे : राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यासाठी १५...

विमान रद्द झाल्यास अथवा विलंब झाल्यास प्रवाशांना देय असणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे जारी नागरी हवाई वाहतूक आवश्यकता (CAR) तरतुदींच्या कलम 3, मालिका एम, भाग 4 मधे, " प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास, किंवा विमान रद्द अथवा...

साडीची विविध रुपं दर्शवणाऱ्या एक भारत साडी वॉकेथॉनचं मुंबईत आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’चे आयोजन केलं होतं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एमएमआरडीसी ग्राऊंड इथं पाच हजारहून अधिक...