लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक संमत झालं. लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसंच लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. परवा हे विधेयक सदनात मांडण्यात आलं होतं. विरोधी...

यंदाच्या वर्षात देशातल्या क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांची घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यावर्षी कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत १८ ट्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. देशातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपुष्टात आणणं...

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत

नागपूर : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत...

विधानपरिषद लक्षवेधी

सुरजागड लोह प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या लोह प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही,...

अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाला आणखी स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालिन पीठानं नकार दिला आहे. त्यामुळं उद्या त्यांची जामीनावर कारागृहातून मुक्तता होऊ शकते. भ्रष्टाचार प्रकरणी...

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन...

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपद मिळालं आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ७५ किलो वजनी गटात लवलिना...

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...

जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर  आणि  ट्रेड्समन अशा पदांसाठी...

पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त शहर स्वच्छ ठेवून, आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं संपर्क मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त आपलं शहर स्वच्छ ठेवून, येणाऱ्या पाहुण्यांना पुणेकरांच्या आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या...