सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यातल्या भिडे वाड्यात करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री...
जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे शोपियां जिल्ह्यातील मुंझ मार्ग गांवात संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एक शोपियां इथला...
पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत विशेष मोहिम
जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पुणे : जिल्ह्यातील लागवडी अयोग्य असलेले क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी तहसील व तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी २०२३ पर्यंत...
महाराष्ट्र ऑलिंपिकच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडावैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी : विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची...
इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२ मध्ये सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहराबद्दल अभिप्राय नोंदविण्यासाठी 'इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२' आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी २३ डिसेंबर २०२२ पर्यंत आपले अभिप्राय...
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्क्याहून अधिक मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच...
आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असं आवाहन केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित सायक्लोथॉन...
एटीएल मॅरेथॉनसाठी २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला आज सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या एटीएल मॅरेथॉनसाठी आज अटल नवोन्मेष मोहिम आणि निती आयोगानं आज २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला सुरुवात केली आहे. नवोन्मेषासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम असून...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील.
भारत सरकारनं...
वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे...











