हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.
विधानसभा सदस्य...
सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्व सीमावर्ती भागातील...
बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याची गरज – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडीत बँकांकडून खाते धारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत एका पुरवणी...
विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध
मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...
राज्यसभेत गाजला भारत – चीन सीमाप्रश्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत भारत – चीन सीमाप्रश्न गाजला. या विषयी सरकारनं दिलेली माहिती अपुरी असून या विषयी विस्तृत चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. राज्यसभेत मध्यस्थता केंद्र सुधारणा...
इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर...
इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं केलं बेदखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि मुलींच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं बेदखल केलं आहे. लिंग समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयोगाच्या निर्देंशांकडे...
उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प...
पुणे : उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून...
विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक
पुणे : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...
‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेसह ‘वेद ते विवेकानंदांपर्यंतचा’ प्रवास या शताब्दी सोहळ्यात पाहता येईल-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला बळ देऊन जगाला एकत्र बांधलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद येथील ‘प्रमुख स्वामी महाराज शताब्दी...











