अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश मिळालं आहे. यामुळे सुरक्षित आणि कार्बनरहित ऊर्जानिर्मितीच्या पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. कॅलिफोर्नियामधल्या लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय...
जी-२० कार्यक्रमामध्ये खासदारांनी सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० हा कार्यक्रम सरकारी नसून भारताचा कार्यक्रम असल्यानं सर्व खासदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. ...
जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
मुंबई: जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले...
गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
सह्याद्री...
परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.
संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या आणि सुरक्षा...
एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच ठेवली कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीमध्ये एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच कायम ठेवली आहे. भारतानं ब गटात पहिल्या सामन्यात चिलीवर मात केल्यानंतर काल दुसऱ्या सामन्यातही जपानवर २-१...
कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ – आशा पारेख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी केलं. १९ व्या...
जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद ; दिवसात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री
पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २ लाख ६५ हजार ९०० रुपयांची तांदूळ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या कार्यक्रमाचा हा ९६ वा असेल....











